लसणामध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन्ससारखे पोषण तत्त्वे असतात. तसेच साथीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी देखील लसूण फायदेशीर ठरु शकतो. तसेच रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी देखील लसूण खाणे उपयुक्त असू शकतो. कॉलेस्ट्रोल कमी करण्यासाठी देखील लसूण मदत करु शकतो. सर्दी झाल्यावर देखील लसूण खाणे चांगले ठरु शकते. पचनक्रिया नीट करण्यासाठी देखील लसूण खाणे फायदेशीर ठरु शकते. किडनीच्या आजरांवर देखील लसूण मदत करु शकतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील लसूण फायदेशीर ठरु शकतो. पोटाच्या आजरांसाठी लसूण खाणे उपयुक्त ठरु शकते. श्वसनांच्या त्रासासाठी लसूण खाल्ल्याने मदत होऊ शकते.