दृष्टी वाढवण्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर



रिकाम्या पोटी सफरचंद सालीसह खाल्ल्याने शरीरातील सूज कमी होते



सफरचंद हृदयासाठीही खूप फायदेशीर



तुम्ही रोज एक सफरचंद खावे



यामुळे तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते



सफरचंद खाल्ल्याने मधुमेहाचा धोकाही कमी होतो



सफरचंदात फायबरचं प्रमाण जास्त असतं



सफरचंद खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही



सफरचंदामुळे तुमचं वजन हळूहळू कमी होऊ लागतं



यामुळे तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत होते