ताडगोळ्यांना खूप मागणी आहे.

थंड असलेल्या या ताडगोळ्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते.

ताडगोळा उन्हाळ्यात खाणे अतिशय फायदेशीर.

ताडगोळे अतिशय चवदार असतात.

ताडाच्या झाडांना वसंत ऋतूमध्ये ताडगोळे येतात

शरीरासाठी अत्यंत गुणकारी असतात.

हे शरीराचे तापमान नियंत्रित करते.

ताडगोळा खाल्याने इम्मुनिटी नियंत्रित होते.

ताडगोळ्यांमध्ये खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात.

ताडगोळ्यांची झाडे ही विशेषत: कोकण, गोवा दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आढळून येतात.