उजनी धरणातील (ujani dam) गाळ काढण्याचे काम रखडले



गाळ निष्कासन समितीचे अध्यक्षपद रिक्त धरणातील गाळ काढण्याचे काम रखडले



उजनी धरणातील गाळ काढल्यावर कमीत कमी 10 TMC पाणीसाठा वाढणार



गाळ काढल्यावर त्या पाण्याचा वापर दुष्काळी भागासाठी करता येणं शक्य होणार



उजनी धरणावर सोलापूर महापालिकेसह अनेक नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना



नेक औद्योगिक वसाहतींना उजनी धरणातून पाणीपुरवठा



उजनीतून गाळ काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्या येणार



समितीच्या अध्यक्षपदी असलेले अधिकारी बढतीवर गेल्यानं गाळ काढण्याचे काम थंडावले



उजनीत 10.68 TMC एवढा मोठ्या प्रमाणात गाळ