संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जात आहे.
ABP Majha

सोलापुरात श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित पाळणा सोहळा संपन्न झाला

सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी हजारो महिला एकत्रित आल्या आहेत.

छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर दरवर्षी पारंपारिक पाळणा सोहळा पार पडतो.

त्याच पद्धतीने दोन वर्षांपूर्वी सोलापुरात देखील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पाळणा सोहळ्याला सुरुवात करण्यात आली होती.

मात्र मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे हा सोहळा साजरा करता आलेला नव्हता.

मात्र दोन वर्षानंतर हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून

महिला सोलापूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित आल्या आहेत

मागील महिनाभरापासून या अभूतपूर्व सोहळ्याचे नियोजन सुरू होते

पाहा प्रवीण गायकवाड यांनी टिपलेले सोहळ्याचे ड्रोन फोटो!