खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) ही मानवतेची यात्रा होती.
ABP Majha

ही यात्रा राजकीय किंवा नेत्यांची यात्रा आहे असं कधीच वाटलं नसल्याचे मत

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी व्यक्त केलं

प्रणिती शिंदे या एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या

यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रे संदर्भात आलेले अनुभव सांगितले

या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांचे नवे रुप आम्हाला पाहायला मिळाल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या

राहुल गांधी हे सर्वांशी आपुलकीने, प्रेमाने बोलत होते.

हीच त्यांची खरी प्रतिमा असल्याचे शिंदे यावेळी म्हणाल्या

भाजपकडून राहुल गांधी यांची खरी प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केल्याचे शिंदे म्हणाल्या

या यात्रेदरम्यान एक भावनिक वातावरण होते

या यात्रेदरम्यान एक भावनिक वातावरण होते