गायीने दिला चार वासरांना जन्म
ABP Majha

गायीने दिला चार वासरांना जन्म



सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावात गायीने दिला चार वासरांना जन्म
ABP Majha

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावात गायीने दिला चार वासरांना जन्म



चारही वासरे ठणठणीत
ABP Majha

चारही वासरे ठणठणीत



चारपैकी एक खोंड असून चार कालवडी आहेत
ABP Majha

चारपैकी एक खोंड असून चार कालवडी आहेत



ABP Majha

गायीच्या वासरांना बघण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.



ABP Majha

लक्ष्मी नावाच्या गायीने दिला चार वासरांना जन्म



ABP Majha

चार वासरांना जन्म देणारी गाय ही आपणास लाभदायक



ABP Majha

ही गाय खऱ्या अर्थाने लक्ष्मी असल्याचे शेतकरी गणेश लोंढे यांनी सांगितले



ABP Majha

दुर्मिळ घटनेची चर्चा सध्या संपूर्ण मोहोळ तालुक्यात



ABP Majha

चार वासरांपैकी एक खोंड आणि तीन कालवडी