तुळजापूरमधील तरुणाची उत्तुंग भरारी, झाला लंडनमधील उद्योजक
ABP Majha

ABP Majha

तुळजापूरमधील तरुणाची उत्तुंग भरारी, झाला लंडनमधील उद्योजक

प्रतीक शेलारची कहाणी पाहता येणार यूट्यूबवर
ABP Majha

ABP Majha

प्रतीक शेलारची कहाणी पाहता येणार यूट्यूबवर

अविश्वसनीय धाडसामुळे आणि जिद्दीमुळे अशक्य वाटणाऱ्या आव्हानांना सामोरे जात
ABP Majha

ABP Majha

अविश्वसनीय धाडसामुळे आणि जिद्दीमुळे अशक्य वाटणाऱ्या आव्हानांना सामोरे जात

यश संपादन करणे, ही काल्पनिक वाटणारी कथा आपल्याला खऱ्या आयुष्यातही कधीतरी ऐकायला मिळते.
ABP Majha

ABP Majha

यश संपादन करणे, ही काल्पनिक वाटणारी कथा आपल्याला खऱ्या आयुष्यातही कधीतरी ऐकायला मिळते.

ABP Majha

ABP Majha

तीकने भारतातील एका छोट्या शहरात सामान्य जीवन जगताना विलक्षण यश मिळविण्याचे स्वप्न कसे पाहिले

ABP Majha

ABP Majha

आणि या एका स्वप्नाने त्याला यश आणि आत्म-शोधाच्या मार्गावर कसे नेले, याची कथा कथन केली आहे.

ABP Majha

ABP Majha

युट्युबवर सात भागांत उपलब्ध असलेला हा प्रवास प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे.

ABP Majha

ABP Majha

लहानपणापासूनच मनोरंजन क्षेत्राची, चित्रपटांची आवड होती.

ABP Majha

ABP Majha

2014 मध्ये 'इंडियन मुव्ही फ्रेंड' (IMF) नावाच्या त्याच्या पहिल्या व्यावसायिक उपक्रमाचा जन्म झाला.