तामिळनाडूतील या मंदिरात विषापासून मूर्ती तयार करण्यात अली आहे. तसे पहिला गेले तर मूर्ती दगड, लाकुड, माती या पासून तयार केली जाते. पण, तामिळनाडूतील एका मंदिरात ९ प्रकारच्या विषापासून मूर्ती बनवण्यात अली आहे. 4 वर्षांपूर्वी भोगन नावाच्या एका महान ऋषींनी ही मूर्ती तयार केली. 9 प्रकारच्या विषपासून या मूर्तीची निर्मित करण्यात अली असून देखील या मूर्तीला औषधाप्रमाणे मानले जाते. या मूर्तीची निर्मिती ज्या विषापासून करण्यात अली आहे त्याला नावापासणम असे म्हणतात. नावापासणम चा अर्थ आहे नऊ विषाद पदार्थ मूर्तीला ज्या पाण्याने अंघोळ घातली जाते त्या पाण्याला लोक प्रसाद म्हणून ग्रहण करतात. अशी मान्यता आहे की, या पाण्याने अंघोळ केल्यास अनेक आजार दूर होतात. या मंदिराचे नाव पलानी मुरुगन आहे.