डिसेंबर महिना आला की सगळ्यांना नव्या वर्षाची आतुरता लागलेली असते.



त्यात नव्या वर्षांचे संकल्प आणि वेगवेगळे प्लॅनदेखील आखणं आधीपासूनच सुरु होत.



यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या भन्नाट ठिकाणी जाऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याकडे अनेकांचा लक्ष असतं



त्यात मग सगळेच गोव्याला जायचा प्लॅन करतात



त्यामुळे प्रत्येक 31 डिसेंबरला गोव्यात गर्दी होते.



देशातून विदेशातून लोक नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्यातील आवडत्या बिचवर एकत्र येतात आणि मोठी गर्दी करत असतात



जर तुम्हाला गर्दी पासून लांब पाळायचं असेल ह्या न्यू इयर जा वेगळ्या ठिकाणी



दक्षिण भारतातील न्यू इयर सेलिब्रेशनसाठी चेन्नई हे भन्नाट डेस्टिनेशन ठरू शकते



तुम्ही ह्या बीच वर जाऊन नव्या वर्षाचं स्वागत करू शकता



मरिना बिच (Marina Beach),ब्रिझी बिच (Breezy Beach), व्ही.जी.पी गोल्डन बिच (VGP Golden Beach) इथल्या बीचवर जाऊन तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर जाऊन एन्जॉय करू शकतो.