किडनीचा त्रास हा एक गंभीर आजारांपैकी एक आहे.

किडनी निरोगी ठेवली तर एकंदर आरोग्य चांगले राहते.

किडनीच्या आरोग्यासाठी 'लाल द्राक्षे' रामबाण उपाय आहे.

लाल द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात.

जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात.

हे अँटिऑक्सिडंट्स मूत्रपिंडाच्या आजाराची प्रगती रोखण्यास फायदेशीर ठरतात.

हृदयरोग, मधुमेह यांवर लाल द्राक्ष रामबाण उपाय आहेत.

सुमारे अर्धा कप 75 ग्रॅम द्राक्षांमध्ये 1.5 मिलीग्राम सोडियम, 144 मिलीग्राम पोटॅशियम, 14 मिलीग्राम फॉस्फरस आणि 0.5 ग्रॅम प्रथिने असतात.

द्राक्ष पावडरचे सेवन किडनीच्या रुग्णांसाठी चांगले आहे.

लाल द्राक्षे स्नॅक्स आणि सॅलड म्हणून खाऊ शकतात.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.