UDAI ने मोफत अपडेटची शेवटची तारीख 3 महिन्यांसाठी वाढून दिली आहे.

ही तारीख 14 डिसेंबर 2023 वरून 14 मार्च 2023 करण्यात अली आहे.

तुम्ही जर 10 वर्षांपासून आधार कार्ड अपडेट केले नसेल तर करून घ्यावे.

अनेक वेळा आपला पत्ता बदलतो त्यामुळे अपडेट करणे महत्वाचे आहे.

UDAI डिटेल्स मोफत ऑनलाईन अपडेट करता येतात.

आधार मध्ये नाव, पत्ता, फोटो, जन्मतारीख तुम्ही अपडेट करू शकतात.

आधार अपडेट साठी myaadhar.uidai.gov in या लिंक वर जावे.

लॉगिन करून नाव, लिंग, जन्म तारीख आणि पत्ता अपडेट करून 'UPDATE AADHAAR ONLINE' वर क्लिक करावे.

पत्ता बदलण्यासाठी 'addres' वर क्लिक करून proceed to update aadhaar वर क्लिक करावे.

महत्वाची कागदपत्रे अपलोड केल्यानंतर (SRN) जनरेट होईल.