आजच्या धावपळीच्या जगात 'लठ्ठपणा' ही एक गंभीर समस्या झाली आहे.

वाढत्या लठ्ठपणामुळे मधुमेह, कर्करोग, बीपी, थायरॉईड यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. वजन कमी करण्यासाठी उपाय-

ऑम्लेट

अंडी हा प्रथिनांचा उच्च स्रोत आहे त्यामुळे पोट भरते आणि भूक कमी लागते.

ब्रेड

ब्राऊन ब्रेड वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

व्हेजिटेबल उपमा

उपम्यामध्ये फायबर समृद्ध भाज्या असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.

व्हेजिटेबल उपमा

उपमा हा शरीरातील कार्बोहायड्रेट कमी करण्याचा एक मार्ग आहे.

मोड आलेले मूग

मोड आलेले मूग खाल्ल्याने वजन कमी होते.

मोड आलेले मूग

तसेच कोलेस्ट्रॉल कमी होऊन रक्तातील साखर नियंत्रित राहते.

क्विनोआ पुलाव

वजन कमी करण्‍यासाठी क्विनोआ पुलाव उत्तम पर्याय आहे.

क्विनोआ पुलाव

क्विनोआ पुलाव ग्लूटेन-फ्री असून भरपूर फायबर, पोषक घटकांनी पूर्ण आहे.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.