'द कपिल शर्मा शो' या प्रसिद्ध मालिकेच्या कलाकारांचे मानधन जाणून घेऊयात भारती सिंह 'द कपिल शर्मा शो' या शोसाठी 10 ते 12 लाख मानधन घेते. अर्चना पूरन सिंह ही या शोच्या एका एपिसोडचे 10 ते 12 लाख मानधन घेते. रिपोर्टनुसार कृष्णा अभिषेक द कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 10 ते 12 लाख मानधन घेतो. द कपिल शर्मा शोमध्ये बच्चा यादव ही भूमिका साकारणारा अभिनेता किकू शारदाचा चाहता वर्ग मोठा आहे. रिपोर्टनुसार तो द कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडचे 5 ते 7 लाख मानधन घेतो. द कपिल शर्मा शोचे सूत्रसंचालन कपिल शर्मा करतो. शोच्या एका एपिसोडसाठी कपिल 30 ते 35 लाख मानधन घेतो.