ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शने यंदाच्या वर्षात 627 धावा केल्या. तो चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर रिझवान असून त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या मार्करमने 570 धावा केल्या आहेत. बांग्लादेशचा मोहम्मद नईम हा सहाव्या स्थानावर आहे. महमद्दुलाह 496 धावांसह नवव्य़ा स्थानावर आहे. दहाव्या स्थानावर इवन लुईस आहे. मार्टीन गप्टील 678 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. क्विंटन डी-कॉक आठव्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम 939 धावा करुन दुसऱ्या स्थानावर आहे. बटलर 589 धावांसह पाचव्या स्थानार आहे.