कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश


हिवाळ्यात तीळ खूप फायदेशीर आहे


तीळ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते


आवळ्यातदेखील भरपूर कॅल्शिअम असते


आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते


जिरे खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होऊ शकते


जिरे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे


कॅल्शियमसाठी नाचणीचा आहारात समावेश करावा


नाचणीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते