मीठ शिवाय जेवणाला चव येत नाही स्वयंपाक कितीही उत्तम असला तरी त्यात मीठ आवश्यक असते जेवण अळणी झाले म्हणून त्यात वरून मीठ टाकणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. मीठ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. मिठापासून तुम्हाला सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि आयोडीन हे जीवनसत्त्व मिळतात अनेकांना पदार्थात वरून मीठ खाण्याची सवय असते. प्रयत्न करूनही तुमची अति मीठ खाण्याची सवय सुटत नसेल तर लिंबाचा वापर करा. जेवणात लिंबाचा वापर केल्याने तुमची मिठाची सवय कमी होईल तुम्ही जेवणात मीठ कसे कमी करता येईल या साठी जास्तीत जास्त प्रयत्न करा तुम्ही जर अति मिठाचा वापर केला तर तुम्हला अनेक आजार होऊ शकतात