AI या तंत्राचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
(PC : IG/lulumoonowlbooks)

विविध क्षेत्रात AI चा वापर करण्यात येत आहे.

आपण AI च्या माध्यमातून तयार केलेले नेत्यांचे फोटोज पहिले असतील

lulumoonowlbooks या इन्स्टाग्राम युजर्सने
फळांच्या आकारामध्ये भन्नाट खुर्च्या तयार केल्या

तर आपण AI नी तयार केलेल्या भन्नाट फळांच्या खुर्च्या बघू शकता.

सफरचंद, पेरू, अननस, केळी अश्या विविध खुर्च्यांचे फोटोज आहेत

हा जो फोटो आहे यामध्ये आपण बघू शकता नारळाच्या आकारामध्ये खुर्ची तयार करण्यात आली आहे.

ही जी खुर्ची आहे जी की पेरूच्या आकारामध्ये बनवली आहे.
आपण या खुर्चीवर बसून कॅाफीचाआनंद घेऊ शकता.

या भन्नाट खुर्च्या तुमच्या घराची शोभा नक्कीच वाढवतील

आपल्याला या खुर्च्यांमधून नेमकी कोणती खुर्ची आवडेल?