साबणाचा रंग कोणताही असला तरी त्यातून पांढराच फेस येतो.

विज्ञान सांगते की कोणत्याही गोष्टीचा वयक्तिक असा कुठलाच रंग नसतो.

पण, साबांतून निघणारा फेस पांढराच का असतो?

जाणून घ्या साबणाचा फेस पांढरा का असतो ?

याचे एक कारण म्हणजे प्रकाशाचे परिवर्तन

साबणाच्या फेसवर पडणाऱ्या प्रकाशाच्या सर्व रंगाचे परिवर्तन होते.

या कारणामुळे साबणाचा रंग कोणताही असला तरी त्याचा फेस पांढराच निघतो.

प्रकाशाचे परिवर्तन चमकदार वस्तूमुळे होते.

प्रकाशाच्या परिवर्तनाचे एक कारण म्हणजे फेसात काचेसारखे बुडबुडे निर्माण होणे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.