1

आईस टीमध्ये 'व्हिटॅमिन सी' आणि पोटॅशिअम असते जे शरीरातून फ्री रॅडिकल्सला बाहेर टाकते.

2

टाईप-२ च्या मधुमेहाचा धोका कमी करण्यास आईस टी फायदेशीर आहे.

3

आईस टीमुळे त्वचेचा पोत सुधारतो.

4

रक्तदाब कमी करण्यास आईस टी मदत करते.

5

साखरेचे योग्य प्रमाण आणि मर्यादित 'आईस टी' चे सेवन आरोग्यास उत्तम ठेवते.

6

आईस टीमध्ये असलेलं फ्लेव्होनॉइड रक्तवाहिन्यातील सूज कमी करते.

7

आईस टीच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते.

8

आईस टी प्यायल्याने दातांमधील पोकळीच्या समस्येपासून आराम मिळतो.

9

आईस टीच्या सेवनाने हाडे मजबूत राहतात.

10

आईस टी च्या सेवनाने आपल्याला ताजेतवाने वाटते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.