हिवाळ्यात भरपूर भेंडी खा आणि फायदे मिळावा

भेंडी हि एक फळ भाजी आहे

भेंडी खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत

जाणून घेवुयात कोणकोणते फायदे होतात

व्हिटॅमिन 'ए' 'सी' कॅल्शियम असे पोषकतत्व भरपूर प्रमाणात आढळतात

रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते

सर्दी, खोकला या सारखे आजार बरे होतात

यातील फायबर पचनशक्ती मजबूत करते

रक्तदाब देखील नियंत्रण ठेवण्यास मदत होते

हिवाळ्यात शरीरात ऊब देण्यास भेंडी खाण फायदेशीर ठरते