आपण आत्ता पर्यंत गॅस सिलेंडर गोलच पहिले आहे.

तुम्ही कधी विचार केला आहे का हे गोलच का बनवले जाते.

सिलेंडर चौकोनी किंवा त्रिकोणी का बनवले जात नाही.

जाणून घ्या गॅस सिलेंकडे गोल असण्यामागचे कारण काय आहे.

सिलिंडर गोल असल्याने त्यातील जड वायूवर जास्त दाब पडू शकतो.

तसेच सिलेंडर गोल असल्याने त्याला सहज एका जवेवरून दुसऱ्या जागेवर नेता येते.

या कारणांमुळे सिलेंडर गोल असते.

सिलेंडरच्या खालच्या भागात व्यवस्थित व्हेंटिलेशन असणे महत्वाचे असते.

त्यामुळे सिलेंडरच्या खालच्या भागात ओलसरपणा टिकून राहतो.

व्यवस्थित व्हेंटिलेशन होण्यासाठी सिलेंडरच्या खालच्या भागात छिद्र असतात.