हल्ली सर्व जंकफूड मध्ये चीज पाहायला मिळत



मात्र चीज आपल्या आरोग्यसाठी फायदेशीर ठरू शकते



कॅल्शिमयुक्त चिझ हाड मजबूत देखील करत



चीज मध्ये व्हिटॅमिन इ मोठ्याप्रमाणात आढळते



चीज मधील प्रथिने तुमचा फॅट कमी करण्यास मदत करते



त्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते



दात मजबूत होतात तोंडातील आम्लता कमी होते



चीज मर्यादित प्रमाणात खाल्यास आरोग्य देखील चांगलं राहत



अधिक माहितीसाठी डॉक्टरचा सल्ला घेणं उत्तम



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.