महाराष्ट्राच्या लेकीची नेत्रदीपक कामगिरी, दोनदा UPSC पास होत झाली IAS अधिकारी

Published by: स्नेहल पावनाक

IAS अधिकारी अर्पिता ठुबे यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये 214 वा रँक मिळवला होता.

Published by: स्नेहल पावनाक

अर्पिता या महाराष्ट्रातील ठाणे येथील रहिवासी आहेत.

Published by: स्नेहल पावनाक

त्यांनी सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक

देशसेवा करण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.

Published by: स्नेहल पावनाक

त्यांनी 2019 मध्ये UPSC परीक्षा दिली. मात्र, त्या पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत.

Published by: स्नेहल पावनाक

या अपयशानंतर त्यांना खूप वाईट वाटलं पण त्यांनी तयारी सुरूच ठेवली. पुन्हा प्रयत्न केले, यावेळी त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं.

Published by: स्नेहल पावनाक

अर्पिता ठुबे यांनी 383 वा रँक मिळवून भारतीय पोलीस सेवेत (IPS) आपलं स्थान निर्माण केलं.

Published by: स्नेहल पावनाक

पण अर्पिता यांचं खरं स्वप्न आयएएस होण्याचं होतं. तिसऱ्यांदा परीक्षा दिली.

Published by: स्नेहल पावनाक

अर्पिता ठुबे यांनी 2022 मध्ये आपलं आयएएस होण्याचं ध्येय गाठलं.

Published by: स्नेहल पावनाक

मेहनतीनंतर स्वप्न साकार झालं आणि त्या आयएएस झाल्या.

Published by: स्नेहल पावनाक