भिवंडीत आगीचे (Bhiwandi Fire) सत्र सुरुच

दापोडे (Dapode) ग्रामपंचायतीच्या हद्दीत केमिकलच्या ड्रमने भरलेल्या एका ट्रकला (Truck) अचानक भीषण आग

ट्रकमधील केमिकल ड्रमचे मोठे स्फोट

आग लागल्यामुळं ट्रकमध्ये केमिकल ड्रमच्या स्फोट

स्फोटामुळं केमीकल ड्रम एका चायनीजच्या दुकानात कोसळले

माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल

भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न

पाच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश