शहापूर तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाच्या कामावेळी मोठी दुर्घटना

गर्डर मशिन कोसळून 17 कामगारांचा मृत्यू

घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांची मदत

मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत



या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश, फडणवीसांची माहिती

या घटनेत 3 कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रूग्ण्यालयात उपचार सुरू

शहापूर तालुक्यातील सरलंबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना घडली घटना

पुलाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळून 17 कामगारांचा मृत्यू