ओरियन बिझनेस पार्कसह सिने वंडर मॉलला लागलेली आग अटोक्यात

तब्बल 10 तासानंतर ओरियन बिझनेस पार्कसह सिने वंडर मॉलला लागलेली आग अटोक्यात

ही आग रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लागली होती.

अग्निशमन दलाच्या प्रयत्नांना 10 तासानंतर यश

इमारतीच्या आत पार्क केलेल्या 10 ते 12 चारचाकी गाड्या जळून खाक

या आगीत मोठं नुकसान

आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी

आगीत चारचाकी गाड्या जळून खाक

दुचाकी गाड्या देखील जळून खाक झाल्या आहेत.

आगीची माहिती मिळताच सिने वंडर मॉल रिकामा करण्यात आला होता.

Thanks for Reading. UP NEXT

Bhiwandi Fire : केमिकलच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग

View next story