ठाण्यात बुधवारी विक्रमी पावसाची नोंद झाली



24 तासांत ठाण्यात तब्बल 206 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय



तर बदलापूरमध्ये 24 तासांत 273 मिमी पाऊस कोसळलाय.



ठाण्यात काल दुपारी दोन तासांत तब्बल 89.91 मिलीमीटर पाऊस कोसळला.



त्यामुळे ठाण्यात काल ढगफुटी झाल्यासारखी स्थिती होतीय



आतापर्यंत एकूण 506.46मिमी पावसाची नोंद



मध्यरात्रीनंतर पावसाने उसंत घेतल्याने आज दैनंदिन व्यवहार सुरळीत



ठाण्यात कालपासूनच मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय.



अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय



तर काही ठिकाणी झाडंही कोसळली आहेत.



Thanks for Reading. UP NEXT

Fire : 10 तासानंतर ठाण्यातील ओरियन बिझनेस पार्कला लागलेली आग नियंत्रणात, मोठं नुकसान

View next story