देशातील बहुतांश राज्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे
वाढत्या तापमानाचा नागरिकांना त्रास
मागील दोन ते तीन दिवसात देशातील अनेक राज्यात तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच वाढला
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशातील बहुतांश राज्यात तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे
विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशातील बहुतांश राज्यात तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. येत्या काही दिवसात तापमानात तीन ते चार अंशाची वाढ होण्याची शक्यता
राजस्थानमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता
चक्रीवादळामुळे त्रिपुरा आणि मिझोराममध्ये शनिवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
विवारी नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.