देशातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी केले. अशाच काही व्यंगचित्रकारांबद्दल आपण जाणून घेऊया...

देशातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी केले. अशाच काही व्यंगचित्रकारांबद्दल आपण जाणून घेऊया...

के. शंकर पिल्लई

के शंकर पिल्लई यांना भारतीय व्यंगचित्रकारांचे जनक म्हटले जाते.

आर. के. लक्ष्मण

आर. के. लक्ष्मण यांना ‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’, ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होत.

बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेबांनी रेखाटलेली व्यंगचित्रे आजही लोकप्रिय आहेत.

बी. वी. राममूर्ती

दक्षिण भारतातील पॉकेट कार्टूनिस्ट म्हणून त्याना ओळखले जाते

मारिओ मिरांडा

अमुल्य योगदानाबद्दल मिरांडाना ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सुधीर तैलंग

व्यंगचित्रकार सुधीर तैलंग यांनी आपल्या व्यंगचित्रांमधून नेहमीच सामान्य माणसाच्या व्यथा मांडल्या.

वि टी थॉमस

केरळमध्ये लहान थोरांच्या मनावर थॉमस यांनी राज्य केलं

एन के रंगनाथन

जगभरातील नामवंत व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या असलेल्या चित्रांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे

माया कामथ

पुरुष व्यंगचित्रकाराच्या वर्चस्वा मध्ये माया यांचं सुद्धा नाव घेतलं जातं

हरीश चंद्र शुक्ला

शुक्ला यांनी हिंदी वृत्तपत्रातून आपली व्यंगचित्रे लोकांपर्यंत पोहोचवली