रिंकुने दिवाळीनिमित्त तिचे हे खास फोटो शेअर केलेत.
रिंकुच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.
तिचा हा पारंपारिक साज अनेकांच्या पसंतीस उतरल्याचं चित्र आहे.
दिवाळीनिमित्त रिंकुने तिचे हे फोटो शेअर केलेत..
तिच्या या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
रिंकु सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो पोस्ट करत असते.
रिंकुचे इंस्टाग्राम वर 953k फॉलोवर्स आहेत.
तिचा चाहता वर्गही मोठा आहे.