लग्नाच्या दीड वर्षानंतर देवोलिना आई होणार आहे.
सध्या ती तिचा प्रेग्नेंसी टाईम एन्जॉय करत आहे.
दरवेळी अभिनेत्री त्यांचा मॅटर्निटी फोटोशूट हे वेस्टर्न पद्धतीत करतेय पण देवोलिना ची स्टाईल सगळ्यांनाच आवडली आहे.
त्यामुळे तिचे चहाते खूपच खुश झाले आहेत .
छान पांढरी साडी आणि लाल काठाची साडी नेसून मस्त असे फोटो शूट केले आहे.
देबोलिना चे इंस्टाग्रामवर वर 3.3M फॉलोवर्स आहेत.
देबोलिना पोस्ट टाकत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, “Every kick and flutter reminds me that love is on the way!'
त्यामुळे आता सगळ्यांनाच खूप उत्सुक्ता लागली आहे