भारतात दिवाळी ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मराठी इंडस्ट्री मधले नवविवाहित कपल  त्यांची पहिली दिवाळी साजरी करत आहे.
abp live

भारतात दिवाळी ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मराठी इंडस्ट्री मधले नवविवाहित कपल त्यांची पहिली दिवाळी साजरी करत आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Instagram
abp live

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांची पहिली दिवाळी छान सेल्फी टाकून पोस्ट शेयर केली आहे.

Image Source: Instagram
abp live

त्या दोघांनी पोस्ट शायर करत त्यांचा फॅन्स ना हैप्पी दिवाळी गुयस अश्या एकत्र शुभेच्छा दिल्या आहेत.

Image Source: Instagram
abp live

'माझा होशील ना' फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे नुकतेच लग्न झाले आहे त्यामुळे गौतमी आणि स्वानंद यांनी शुभ दीपावली ची पोस्ट शेयर करत प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Image Source: Instagram
abp live

त्यावर त्यांचे चहाते #swag ची दिवाळी असं म्हणून कंमेंट्स चा वर्षाव करत आहे.

Image Source: Instagram
abp live

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मधील सगळ्यांची लाडकी 'नेत्रा' म्हणजेच तितिक्षा तावडे यांची ही पहिली दिवाळी असल्याने तिने इंस्टाग्राम फोटो शेयर केले आहे.

Image Source: Instagram
abp live

फोटो पोस्टवर ती असं म्हणतेय की , शुभ दीपावली - From Mr. & Mrs. Bodke त्यामुळे चहाते खुश झाले आहेत.

Image Source: Instagram
abp live

सुरुची अडारकर आणि पियुष रानडे

Image Source: Instagram
abp live

सुरुची अडारकर आणि पियुष रानडेही त्यांचा पहिला पाडवा साजरा करत आहेत.

Image Source: Instagram
abp live

आपला दगडू आणि प्राजु म्हणजे प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर परब यांचेही आत्ताच लग्न झाले आहे त्यामुळे पहिला पाडवा साजरा करून छान विडिओ टाकून छते कंमेंट्सचा वर्षांव करत आहे.

Image Source: Instagram
abp live

अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखही त्यांचा पहिला पाडवा साजरा करत आहेत.

Image Source: Instagram
abp live

योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले पहिल्या दिवाळीची पोस्ट शेयर केली आहे.

Image Source: Instagram