सध्या नागपूरचा पारा हा 41अंश सेल्सियाच्या वर पोहचला आहे.

दुपारच्या वेळेला नागपूरकरांना प्रचंड उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत असल्याचे पाहायला मिळते

त्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिर प्रशासनाने

गणेश भक्तांना या उष्णतेच्या लाटांपासून दिलासा मिळावा यासाठी मंदिरांच्या प्रवेश दारावर स्प्रिंकलर लावले आहेत

स्प्रिंकलर च्या माध्यमातून निघणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यांनी वातावरण थंड होत असल्याने

गणेश भक्तांना दर्शनाआधीच प्रसन्न वातावरणाची अनुभूती येत आहे.

नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरांच्या प्रवेश दारावर स्प्रिंकलर

भाविकांना उष्णतेपासून दिलासा!

भाविकांना उष्णतेपासून दिलासा!

मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे.

राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असून, दुपारच्यावेळी घराबाहेर पडणं अवघड होत आहे.