विदर्भात गणपती विसर्जनाच्या दिवशी सताळलेल्या डाळीचा महाप्रसाद केला जातो
ABP Majha

विदर्भात गणपती विसर्जनाच्या दिवशी सताळलेल्या डाळीचा महाप्रसाद केला जातो

विदर्भाची तीच परंपरा जपत विष्णू मनोहर यांनी जपली
ABP Majha

विदर्भाची तीच परंपरा जपत विष्णू मनोहर यांनी जपली

आज एकाच कढ़ईत तब्बल 3 हजार किलोचा महाप्रसाद तयार केला
ABP Majha

आज एकाच कढ़ईत तब्बल 3 हजार किलोचा महाप्रसाद तयार केला

विष्णू मनोहरांच्या महाप्रसाद उपक्रमात फडणवीसांची 'फोडणी
ABP Majha

विष्णू मनोहरांच्या महाप्रसाद उपक्रमात फडणवीसांची 'फोडणी

ABP Majha

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होतो

ABP Majha

सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी आणि नागरिकांनीही त्यांच्या या उपक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या

ABP Majha

नुकतेच त्यांनी 75 प्रकारचे भात बनवत विश्वविक्रमाचा प्रयत्न केला

ABP Majha

खवय्यांसाठी ते नेहमीच नव-नवीन प्रयोग करत असतात

ABP Majha

या अगोदर त्यांनी 500 किलोची खिचडी तयार केली होती.

साताळलेली डाळीत मसाले, हिंग टाकून फोडणी दिली.