मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितची हत्ती सफारी! मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतेय तेजस्विनीनं अनेक मराठी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. तेजस्विनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते. तेजस्विनीने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हत्तीसोबत धमाल करतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.