अप्सरेच्या लूकवर चाहते घायाळ; पाहा फोटो मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्यामुळे सोनालीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या सोनालीने अलिकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोनालीचे लुक मधले फोटो नेहमीच आपल्या समोर येत असतात. सोनालीच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर भरभरून प्रेम केलंय. तिच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय. (photo : instagram @sonalee18588) (photo : instagram @sonalee18588)