डीप नेक टॉप अन् Stunning अवतार; निक्की तांबोळीचा ग्लॅमरस अंदाज बिग बॉस फेम निक्की तांबोळी आपल्या क्लासी अदा आणि ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांळा नेहमीच घायाळ करत असते. निक्कीनं इंडस्ट्रीमध्ये बिगबॉस 14 मधून पदार्पण केलं. निक्की तांबोळीनं यापूर्वी अनेक दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. निक्की तांबोळी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपल्या बिझी शेड्यूलमध्येही निक्की नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. या फोटोंमध्ये निक्की तांबोळीनं ग्रीन कलरचा डीप नेक ड्रेस वेअर केला आहे. फोटोंधील स्टनिंग लूकमुळे चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.