बिग बॉस विनर तेजस्वी प्रकाश नेहमीत चर्चेत असते. नुकतीच तेजस्वी कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाली. ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये तेजस्वी खूपच सुंदर दिसत आहे. स्लीपर घातलेली तेजस्वी या कॅज्युअल लूकमध्ये सुंदर दिसत होती. यावेळी पापाराझींनी तेजस्वीचे अनेक फोटो कॅच केले. पापाराझींना पाहाताच तेजस्वी धाऊ लागली. तेजस्वीचा हा कॅज्युअल लूक सर्वांनाच आवडला आहे. तेजस्वी तिच्या लूकमध्ये नेहमीच चर्चेत असते. तेजस्वी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. तेजस्वी सद्या करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे.