अभिनेत्री पूजा सावंत मराठी इंडस्ट्रीतील एक मोठं नाव



ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.



ती तिच्या सिनेमाचं प्रमोशनही सोशल मीडियावर करत असते.



ती वेगवेगळ्या लूकमधले फोटो पोस्ट करताना दिसते



विशेष म्हणजे ती कोणत्याही लूकमध्ये सुंदरच दिसते



यात ती वेस्टर्न लूकमध्येही दिसते



तशीच ती ट्रेडीशनल लूकमध्येही दिसते.



याशिवाय तिला भटकंतीचीही आवड आहे.



ती असे सारे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.



एकंदरीत काय तर ती सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असते.