श्रद्धा दास सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. श्रद्धा नेमही तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच श्रद्धाने तिचे साडी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साडी लूकमध्ये श्रद्धा खूचप सुंदर दिसत आहे. अभिनयासोबतच श्रद्धाला स्टाईलीश लूकसाठी ओळखले जाते. कधी भारतीय तर कधी वेस्टर्न लूकमधील फोटो श्रद्धा शेअर करत असते. वेस्टर्न लूकमध्ये देखील श्रद्धा कमालीची सुंदर दिसते. साडी लूकमध्ये श्रद्धा आपली बॉडी कर्वी फिगर फ्लॉन्ट करत आहे. श्रद्धाचा चाहता वर्ग मोठा आहे. चाहते श्रद्धाच्या नवीन फोटोची उत्सुकते वाट पाहात असतात.