अभिनेत्री निया शर्माने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये नियाची बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे.



गुलाबी टॉप आणि ब्लॅक स्कर्टमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.



निया शर्मा ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.



ती दररोज तिचे सुंदर फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.



नियाने नुकतेच व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तिचे काही फोटो शेअर केले.



या फोटोंमध्ये तिची किलर स्टाईल दिसत आहे.