टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी



तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बोल्ड स्टाइलसाठीही ओळखली जाते



अभिनयासोबतच तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते



स्टायलिश आणि बोल्ड लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतो



तेजस्वीच्या चाहत्यांना तिची क्यूट आणि जबरदस्त स्टाइल आवडते



तेजस्वी प्रकाश आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत



सध्या तेजस्वी प्रकाशची ग्लॅमरस स्टाइल खूप व्हायरल होत आहे



शॉर्ट ड्रेस परिधान करून ती खुर्चीवर बोल्ड पोज देताना दिसत आहे







तिच्या या अवताराला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे



हा लूक लाखो चाहत्यांच्या मनाला भुरळ घालत आहे ( सर्व फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)