अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या अभिनयाचे आणि तिच्या अदांचे कित्येक चाहते आहेत.
भाग्यश्री मोटे ही पुण्याची असून ती सध्या मुंबईत राहते.
तिने अर्थशास्त्रात तिची पदवी घेतली आहे.
कॉलेजमध्ये असल्यापासूनच भाग्यश्रीला अभिनयाची आवड होती.
भाग्यश्रीनं मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम केलं आहे.
देवयानी ही तिची पहिली मराठी मालिका होती.
सध्या तिचे हे अत्यंत सुंदर फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत