बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान



नव्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे.



सध्या फिटनेसचं महत्त्व वाढत चाललेलं आहे.



फिटनेससाठीही ती आवर्जून वेळ काढते.



साराच्या या फोटोंवरून तुमची नजर हटणार नाही.



सारा अली खान हिनं 'केदारनाथ' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.



सारा अली खान तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फोटोंमुळे जास्त चर्चेत असते.



सारा अली खान शेवट ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसली होती



अभिनेत्री लवकरच विकी कौशलसोबत एका चित्रपटात दिसणार आहे,



ती विक्रांत मेस्सीसोबतही आगामी चित्रपटात चमकणार आहे.