दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किर्ती सुरेशचे देशभरात अनेक चाहते आहेत किर्ती सुरेश तिच्या सौंदर्याप्रमाणेच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीही ओळखली जाते किर्तीने इंस्टाग्रामवर नवे फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये किर्तीचा बॉसी लूक फारच क्लासी दिसत आहे ग्रीन ब्लेझरमध्ये सुरेशचा फॉर्मल लूक फारच उठून दिसत आहे या ब्लेझरसोबत किर्तीने हेवी ज्वेलरी घातली आहे किती सुरेश सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते किर्ती नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते किर्ती सुरेश वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा सर्व प्रकारच्या लूकमध्ये सुंदर दिसते