अभिनेत्री तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 जिंकल्यापासून चांगलीच चर्चेत आहे



तेजस्वीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत



तेजस्वी प्रकाश बिग बॉसमधून करण कुंद्राला डेट करत आहे



बिग बॉस शो संपल्यानंतरही दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलेले दिसतात



तेजस्वीच्या शेअर केलेल्या फोटोंमध्ये, करणने तिला भेट दिलेल्या पेंडंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे



तेजस्वीला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी करणने डोळ्याच्या आकाराचे पेंडेंट तिला गिफ्ट केले होते



तेजस्वी हे पेंडेंट नेहमी घालते



तेजस्वीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत