तुळजापूरात रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात द्राक्षांची आरास देवीच्या मंदिरात आज रंगपंचमी निमित्त द्राक्षांची आरास देवीभक्त संतोष बोबडे यांनी देवी चरणी अर्पण केली द्राक्षांची आरास शेतात पिकलेला शेतीमाल नवस पूर्ती म्हणून अर्पण करण्याची प्रथा सुरू यापूर्वी मोसंबी, द्राक्षं, आंबे, केळी यासह विविध फळं अर्पण द्राक्षाच्या आरासमुळे तुळजाभवानी देवीचा गाभारा अधिकच आकर्षक आरास पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी