देशातील पहिल्या फॉरेस्ट कॅनोपी स्लोप ट्रेनचा शुभारंभ चोर्ला येथील वाईल्डर नेस्ट नेचर रिसॉर्ट येथे करण्यात आला. प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते फॉरेस्ट कॅनोपी ट्रेनचा शुभारंभ स्लोप ट्रेनने ११० मीटर अंतरापर्यंत जाता येते पश्चिम घाटाचे सौंदर्य जवळून न्याहळणाची संधी पणजी आणि अरेबियन समुद्राचे देखील दर्शन