अभिनेत्री प्रिया बापट ही काही दिवसांपूर्वी हंपी येथे रोड ट्रिपला गेली होती हंपीच्या निसर्गरम्य वातावरणातील फोटो प्रियानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रियानं शेअर केलेल्या फोटोमध्ये हंपी येथे असणारी काही पर्यटन स्थळे दिसत आहेत. प्रियानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती हंपीची ही रोड ट्रिप एन्जोय करताना दिसत आहे. Matanga hill येथे प्रियानं ट्रेकिंग देखील केलं. सूर्यास्ताचे फोटो देखील प्रियानं शेअर केले आहेत. प्रियाच्या या हंपी ट्रिपच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. प्रियाच्या फोटोवर तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्चा वर्षाव करतात